Dictionaries | References ज जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 या जगात जो कलह चालला आहे त्यांत सामील होऊन त्यांत यश मिळविल्याशिवाय मनुष्याला महत्त्व प्राप्त होत नाही. त्याला आपले अस्तित्व जाणवून द्यावयाचे असेल तर त्याने या जगात दोन हात करून पुढे आले पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP