Dictionaries | References ज जगा आणि जगूं द्या Script: Devanagari Meaning Related Words जगा आणि जगूं द्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 Live and let Live याचा अनुवाद. स्वतः चांगले राहून दुसर्याला तसे राहूं द्यावे. दुसर्याला त्रास देऊन स्वतःलाहि त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP