Dictionaries | References ज जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती Script: Devanagari Meaning Related Words जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) दुकानदार वस्तु मांडून बसतो आणि दुसरे लोक त्यांचा उपभोग घेतात. दुकानदाराने नुसते पाहून समाधान मानायचे. तु०-चांभाराची रंडी, सदा पायीं उघडी. कुंभारास मडके धड नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP