Dictionaries | References

जजै

   
Script: Devanagari
See also:  जई

जजै     

 स्त्री. १ जेथें भिंत छपरास मिळते त्या ठिकाणीं आंतील बाजूस राहिलेली जागा ; येथें कांहीं वस्तु ठेवतां येतात ; तसेंच कित्येकदां विटांचा थर बाहेरील बाजूस काढून अशी जागा मुद्दाम केलेली असते . २ ( बे . ) विहीर पडूं नये म्हणून धर लागेपर्यंत खणलेली जमीन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP