Dictionaries | References

जथा

   
Script: Devanagari

जथा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A band or company; a congregated or associated body. 2 A tribe or family. The word agrees with कूळ and also in its compounds. See also जथावळ.

जथा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A band, company. A tribe.

जथा     

ना.  गट , घोळका , जमाव , झुंड , टोळी , तांडा , थवा , समुदाय , समूह .

जथा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तांडा, समूह

जथा     

 पु. १ समूह ; तांडा ; मंडळी . २ कुटुंब ; वंश ; जात ; कूळ ; टोळी . सूर्यवंशी जथा निका । - वेसीस्व ६ . ५२ . [ सं . यूथक ; हिं . जथा ]
०जथ   पत - स्त्री . १ समूह ढीग ; एकत्र जमाव ; युक्तिप्रयुक्तीनें केलेला ( पैशांचा ) संचय . २ एकत्र आणणें , सर्व बाजूंनीं गोळा करणें ( अस्ताव्यस्त पडलेले पदार्थ ). ३ धंदा किंवा काम यांच्यासाठीं केलेली सर्व तर्‍हेची उपाययोजना .
०बंध   क्रिवि . एकदम ; एकत्र .
०बळ  स्त्री. १ जथा अर्थ २ पहा . २ ( आनुवंशिकता रोग , दुर्गुण , इ० ची ) दाखवितांना विशेषत : उपयोग करितात . जथेकरी - पुअव . शेतकर्‍यांच्या टोळया . जथेवार - क्रिवि . कुळवार . जथो - पु . ( चि . ) ज्या वधूवरांचें लग्न व्हावयाचें त्यांचीं वडील आणि धाकटीं भांवडें , आई - बाप इ० चा समूह . ( लग्न जुळविण्यापूर्वी पहाण्याचें एक आवश्यक कृत्य ). - मसाप २ . ३६५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP