Dictionaries | References

जन्मांतून उठविणें

   
Script: Devanagari

जन्मांतून उठविणें     

आयुष्याचे मातेरे करणें
पातिव्रत्य भंग वगैरे करून अब्रू घेणें
समाजात बाहेर तोंड काढावयास जागा नाही असे करणें. ‘माझ्या पोरीला अशी जन्मांतनं उठवलीन्.’ - निचं १२५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP