Dictionaries | References

जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला

   
Script: Devanagari

जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला     

हेल्‍याकडून ज्‍याप्रमाणें सबंध आयुष्‍यांत पाणी वाहण्याखेरीज काही दुसरे होत नाही, त्‍याप्रमाणें काही निर्बुद्ध, हलकी कामे करणारे लोक यांचा जन्म व्यर्थ असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP