Dictionaries | References ज जबाब Script: Devanagari See also: जाब , ज्वाब , परतजबाब , भाळवणपत्र , भाळवणीपत्र Meaning Related Words जबाब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An answer. 2 The letter which is sent with a hunḍí directing him who is to cash it. जबाब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An answer. जबाब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उत्तर , प्रतिशोध , प्रतिज्ञा ;ना. उलट बोलणे , प्रत्युत्तर . जबाब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उत्तर जबाब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. शिफारसपत्र ; भलावण पहा . पु. १ उत्तर ; प्रत्युत्तर ; कांहीं एका प्रश्नास दिलेला जाब . २ हुंडीबरोबरचें त्रप . ३ ( कायदा ) प्रतिज्ञा . ४ तोंड . वार्याचें भोंक केवढें आहे व त्याचा जबाब कोठें आहे - सूर्योदय १०९ [ अर जवाब ] ( वाप्र . ) जबाबणें - क्रि . उत्तर देणें . हजरजबाबी - ताबडतोब आहे असा ; जिम्मेदार ; जोखीम घेणारा ; भरंवशाचा . [ फा . जवाब्दार ]०दार वि. ज्याच्यावर जबाबदारी आहे असा ; जिम्मेदार ; जोखीम घेणारा ; भरंवशाचा . [ फा . जवाब्दारी ]०निशी नीस - जवाबनिशीनीस पहा .०सवाल जाबसाल - पु . बोलणें . उत्तर प्रत्युत्तर . आम्ही जबाब सवाल केला जे . - तरा ८१ . जबाबी - वि . १ उत्तरें देण्यांत तयार ; हुशार . २ तासाचे ठोके वाजणारें ( घडयाळ ). एक घडयाळ जबाबी . - रा १२ . ६८ . ३ ( कायदा ) शपथप्रमाण करून न्यायासनापुढें सांगितलेली हकीगत , दिलेलें उत्तर . ४ ( कों . ) मामलेदाराच्या हाताखालचा जबाबलिहून घेणारा ( कारकून ).०कार्ड न. जोडचिठ्ठी ; उत्तर देण्याकरितां कार्ड जोडलेलें असतें असें कार्ड ; रिप्लायकार्ड या इंग्रजी शब्दास प्रतिशब्द .०हुंडी स्त्री. पेढीवर पैसे भरून ज्याला पैसे पाठवावयाचे असतील त्याच्या नांवची पेढीवाल्या कडून घेतलेली पावती . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP