Dictionaries | References

जर्मन सिल्व्हर

   
Script: Devanagari

जर्मन सिल्व्हर     

स्त्रीन . एक प्रकारची धातु ; विलायती चांदी . तीन भाग तांब्यांत एक भाग निकेल धातु मिश्र केली म्हणजे रुप्यासारख्या पांढर्‍या रंगाची मिश्र धातु बनते , त्यांत थोडें जस्त मिळवून जर्मन सिल्व्हर करितात . याचीं नाना तर्‍हेचीं भांडीं तयार करितात . [ इं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP