Dictionaries | References ज जल तुंबतां तडागीं फोडावा लागतो तसा पाट। Script: Devanagari Meaning Related Words जल तुंबतां तडागीं फोडावा लागतो तसा पाट। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुंबलेल्या गोष्टीला मार्ग करून द्यावा लागतो. ती फार वेळ तशी ठेवून चालत नाही. ‘‘ ‘जल०’ अथवा रेल्वेचे फाटक खुले करून बंद पडलेली वाहतूक पुनश्र्च सुरूं करून देणें जसे आवश्यक व युक्त, तसेच राजकारणाचे असते. ’’ -के २५-७-१९४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP