Dictionaries | References

जळवणी

   
Script: Devanagari
See also:  जळवण

जळवणी     

 स्त्री. ( गो . ) १ जाळणूक ; गांजणूक . २ सत्तेच्या जोरावर दिलेला त्रास . [ जाळणें ] जळवणॉ - वि . ( गो . ) सत्तेच्या जोरावर त्रास देणारा . [ जळवण ] जळवणें - अक्रि . ( बे . ) त्रास देणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP