Dictionaries | References

जशी दानत तसें फळ

   
Script: Devanagari

जशी दानत तसें फळ     

आपल्या शीलाच्या बरेवाईटपणावर मनुष्यास बरें किंवा वाईट फंळ मिळतें
आपल्या दानतीप्रमाणें आपणांस आयुष्यांत यशापयश येतें. संद्वासना, सद्वर्तन असेल तर सुखसमृद्धि हिईल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP