Dictionaries | References ज जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा Script: Devanagari Meaning Related Words जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वारा ज्या प्रमाणात वाहात असेल त्याप्रमाणे गलबतीचे शीड वळवीत असले म्हणजे वार्याच्या जोराचा पूर्ण फायदा घेतां येतो व गलबत किंवा होडी उलटण्याची भीति नसते. तु०-वारा वाहील त्याप्रमाणें पाठ द्यावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP