Dictionaries | References

जसा

   
Script: Devanagari

जसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jasā a Like as; such as; of the kind, sort, or fashion that. 2 ad decl. As; in the manner or way that; according or conformably unto. It is the antecedent of तसा.

जसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Like as, such as.
ad   As, in the manner or way that, according or conformably to.

जसा     

वि.  ज्यासारखा , ज्या प्रकारचा , चालीचा . जसें तुमचें मरणें तसें माझें सती जाणें . - क्रिवि . १ ज्याप्रमाणें , मानानें . २ जों ; ज्यावेळीं एक गोष्ट घडत आहे तोंच तसा या शब्दाच्या आधीं योजितात . मी जसा गेलों तसा तो पळाला . ३ जेव्हां . दिव्य श्रीमंडित तो राम जसा दंडकावना गेला । पूजुनि मुनि म्हणति तुज्या पदें विसावा दिलाचि गंगेला . । - मोरामंत्ररामायण बाळकांड १ . [ सं . यादृश ; प्रा . जइस ]
०चे वि.  जशाचा तसा ; जसा होता तसाच ; मुळींच फरक न झालेला . तुमचें तूप जसेचें तसें आहे .
तसा वि.  जशाचा तसा ; जसा होता तसाच ; मुळींच फरक न झालेला . तुमचें तूप जसेचें तसें आहे .
०तसा   जसतसा - ( विशेषणासारखा उपयोग करितात परंतु प्राय : हें क्रियापदाचे गुणदोष दाखविणारें क्रियाविशेषण असतें तथापि कर्माच्या लिंगवचना प्रमाणें याचीं रूपें बदलतात ). - वि . वेडावांकडा ; कसाबसा ; कसातरी जसा येईल तसा . करूं स्तव जसातसा फळ नव्हे जना याच कां । - केका २८ . जसातसा जसें तसें करून जैसें जैसेंपरी - क्रिवि . १ कसें तरी ; कोणत्या तरी ( भल्याबुर्‍या ) साधनांनीं . या मामलेदारानें जसेतसे दोन लक्ष रुपये मिळविले . २ कांहीं तरी ( क्रियेची हयगय , अनिश्चय , शैथिल्य दर्शविण्याकडे उपयोग ). हा माणूस माझ्या कामाचा नाहीं , जशी तशी चाकरी करितो . अबुध्द वाकडें जैसें तैसें परि । वाचेनें तो हरि उच्चारणें । ३ मोठया कष्टानें , श्रमानें ( दीर्घप्रयत्न , प्रयास दर्शवितांना ) जसें तसें करून एकदाचें घर बांधिलें . चोर पाठीस लागले होते मी जसा गांवास पोंचलों . [ जसा + तसा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP