Dictionaries | References ज जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार Script: Devanagari Meaning Related Words जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इतर कोणी पाहुणा पतकरतो पण जावई पाहुणा आला म्हणजे फार त्रास होतो. कारण त्याला खूष करणें कठिण असते व जावयाचा पाहुणचार करणे ही फार खर्चाची बाब असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP