Dictionaries | References

जाज्वल्य

   
Script: Devanagari
See also:  जाज्वल

जाज्वल्य     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: refulgent, radiant, brilliant--metals: active, potent, efficacious--a medicine, a मंत्र: fiery, impetuous, full of ardor, furor, energy--a man: wrathful, fierce, terrible--a divinity.

जाज्वल्य     

वि.  तापट , भयंकर रागीट ;
वि.  जहाल ;
वि.  तेजस्वी .

जाज्वल्य     

वि.  १ तेजस्वी ; प्रखर ( सूर्य , अग्नि ). २ चकचकीत ; तकतकीत ( धातु ). ३ गुणकारी ; वीर्यवान ( औषध , मंत्र ). ही मात्रा अशी जाज्वल्य आहे कीं वायु तात्काल उतरील . ४ तापट ; तल्लख ; जहाल ; चलाख ; उत्साही ( माणूस ) ५ रागीट ; भयंकर ; जागतीजोत ( देवता ). ६ मोठी जाज्वल असावी . - नि २०६ . जाज्वल्यमान - वि . १ जाज्वल्य ; चककीत ; लखलखीत . २ प्रखर ; तेजस्वी ( अग्नि ). [ सं . ज्वल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP