Dictionaries | References

जाडय

   
Script: Devanagari

जाडय     

 न. १ वजन ; जडत्व . २ ( ल . ) मंदपणा ; आळस ; सुस्तपणा . ३ अज्ञान ; मूर्खपणा . तुला श्लोक लागत नाहीं हें कवीचें जाडय नव्हे . ४ औदासिन्य ; बेफिकीरपणा . ५ जडपणा ; अपाचकता ; अविद्राव्यता ; पचन न होण्याचा धर्म ( अन्नाचा ). उडिदाचें आंगीं जाडय बहुत आहे . ६ पचन न झाल्यामुळें शरीरास आलेलें जडत्व ; वायूचा अवष्टंभ ; अजीर्ण . ७ थंडी , हींव . भटोबासा जाडयें आलें असे । - पूजावसर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP