Dictionaries | References ज जाती तशी पुती, आत्ती तशी भाची Script: Devanagari Meaning Related Words जाती तशी पुती, आत्ती तशी भाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य ज्या जातीत जन्मतो त्या जातीचे गुणदोष त्याच्या अंगी येतात. ज्याप्रमाणें एका खाणीतील मातीत एकच गुणधर्म वास करतात, किंवा एका कुळीत जन्मलेल्या स्त्रियांचा स्वभाव एकसारखाच असतो त्याप्रमाणें प्रत्येक जातीचे विशिष्ट गुणदोष व जातीतील प्रत्येक व्यक्तीत वास करतात. ‘‘त्यावेळी जे दोष त्या योजनेत हिंदुस्थानातील निरनिराळ्या राजकीय पक्षांकडून दाखविले गेले ते ‘जाति तशी पुती’ अथवा माती तशी चूल’ या न्यायाने आतां व्यवहारांत आलेल्या योजनेतहि आहेत.’’ -के २५-७-१९४१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP