Dictionaries | References ज जात कळते, पण मत कळत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words जात कळते, पण मत कळत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याची जात त्याच्या रंगरूपावरून, पेहरावावरून इतर बाह्य गोष्टीवरून ओळखतां येणें शक्य आहे, पण त्याच्या मनात काय आहे ते कळणे कठीण असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP