Dictionaries | References

जानवें धोतर टाकणें

   
Script: Devanagari
See also:  जानवें धोतर फाडणें

जानवें धोतर टाकणें     

वरीलप्रमाणेच.
अतिशय रागावणें
संतापणें
क्रोधवश होणें.
कंटाळून विरक्त होणें
संतापून संसाराचा त्‍याग करण्यास तयार होणें.
निर्लज्‍ज होणें
जनाची किंवा मनाची मर्यादा न बाळगणें
सर्व शिष्‍टाचारास फाटा देणें
निःसंग होणें
बेफाम होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP