Dictionaries | References

जानव्याची ब्रह्मगांठ दाखविणें

   
Script: Devanagari

जानव्याची ब्रह्मगांठ दाखविणें     

जानव्याच्या ब्रह्मगांठीला भिवून भुतेखेते पळतात अशी समजूत. ‘जानव्याची ब्रह्मगांठ दाखविली म्‍हणजे तुमच्यासारखे ब्रह्मराक्षस मानगूट सोडून पळत सुटतात.’ -एकच प्याला १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP