Dictionaries | References ज जानव्याची ब्रह्मगांठ Script: Devanagari Meaning Related Words जानव्याची ब्रह्मगांठ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कायम अंगावर बाळगणेंन तुटणारा संबंध. ‘बायकांच्या मंगळसूत्राचा मणि म्हणजे काही जानव्याची ब्रह्मगांठ नव्हे, ती ती गळ्यात असलीच पाहिजे अगदी!’ -एकच प्याला १.२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP