Dictionaries | References ज जाळणें Script: Devanagari Meaning Related Words जाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To burn. 2 fig. To annoy, worry, torment, vex. 3 To give up to the burning; to cast out as utterly abominable or worthless. Ex अंतरीं क्षमा नाहीं ॥ तीं व्रतें तपें जाळ- सी काई ॥ तो पठिन्नला शास्त्रें साही ॥ तें व्यर्थ काय वटव- टा॥. Hos. vi. 6. Also Ezek. xv. 4 & 6. जाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Burn. Fig. Annoy, torment, worry, vex. Give up to the burningcast out as utterly abominable or worthless. जाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ आग लावणें ; पेटविणें ; जळेल असें करणें . २ ( ल . ) त्रास देणें ; छळ करणें ; यातना देणें ; गांजणें . तो आपल्ये बायकोस दिवसभर जाळितो . ३ केवळ जाळावयाच्या उपयोगी , निरुपयोगी किंवा अमंगळ असणें ; करणें . अंतरीं क्षमा नाहीं । तीं व्रतें तपें जाळसी काई । ४ ( ल . ) नीच उपायांनीं पोसणें ; भरणें ( पोट ) [ सं . ज्वल ; प्रा . जा . जाल ] ( वाप्र . ) पाणी जाळणें - दैव अनुकूल असल्यामुळें मनास येतील त्या गोष्टी करणें . पोट जाळणें - कसातरी वेडयावांकडया उपायांनीं उदरनिर्वाह करणें . जाळणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणी जाळणेंपाण्यास आग लागत नाही पण दैव अनुकूल असल्यास अशक्य गोष्टीहि घडून येतात अशी समजूत आहे. यावरून दैव अनुकूल असल्यामुळे मनास येतील त्या गोष्टी करणेंसृष्टिक्रमाविरूद्धहि गोष्ट घडून येणेंअशक्य वाटणारी गोष्टहि हातून होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP