Dictionaries | References ज जावळारावळा Script: Devanagari See also: जावळा Meaning Related Words जावळारावळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ जुळें ; एकाकाळीं , एकागर्भांतून उत्पन्न झालेलीं दोन अपत्यें . पुत्र जावळे प्रसवली । - मुआदि २७ . २२५ . २ जुळयांतील एक ; जुळा भाऊ . कौस्तुभाचा जावळा । - मुसभा १४ . ४८ . - स्त्रीअव . जावाजावा ( एक वचन जाऊळ ) [ सं . यमल ; प्रा . जमल ] जावळफळ - न . जुळें फळ ; जोडफळ . परस्परें क्षेम कवळीं । उभयतनू जाल्यामेळीं । जावळफळापरी । - मुवन ८ . १९४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP