Dictionaries | References ज जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक Script: Devanagari Meaning Related Words जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या बाईच्या घरी ताक होते तिला फार तोरा असतो. जिच्या पहा. आपण एखादी वस्तु दुसरीकडे मागावयास गेलो म्हणजे साहजिकच आपणाकडे कमीपणा व ज्याच्याकडे जातो त्याच्याकडे मोठेपणा येतो व अशावेळी तो बडेजावाच्या गोष्टी सांगू लागल्यास ऐकून घ्याव्या लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP