Dictionaries | References ज जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी Script: Devanagari Meaning Related Words जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (इंग्रजीचा अनुवाद) लहान मुलास माता जें वळण लावते तें त्याच्या जन्मभर टिकतें. राष्ट्राची मगदूर आयांवर अवलंबून असते. मातृपदाची थोरवी एवढी आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP