Dictionaries | References ज जितका Script: Devanagari See also: जितकाला Meaning Related Words जितका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jitakā a See जेवढा. जितका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a As much; as many; whichever one. जितका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जेवढा जितका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जेवढा पहा . [ सं . यावत ; प्रा . जित्तिअ , जित्तिल , जित्तुल . ] जितकावा - वि . ज्या संख्येचा - प्रमाणाचा - अंशाचा - पायरीचा . याच्या उलट तितकावा . जितक्यास तितका - वि . जेवढा उपयोगी पडेल तेवढा ; जेवढा योग्य असेल तेवढा ; विवक्षित कार्यापुरता ; फार नाहीं व थोडा नाहीं ; बेताचा . आजचे लाडू जितक्यास तितके झाले ; नपूरही आली नाहीं आणि उरलेही नाहीं . जितक्यास तितकें बोलणें बोलावें , अधिक बोलूं नये . जितका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जितका वाणला तितका घाणलास्तुति अंगलट आली. एखाद्याची खूप प्रशंसा करावयास जावे तो तो आपले गुण (अर्थात् दुर्गुण) प्रकट करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP