Dictionaries | References ज जिन्नसाची उपयोगाप्रमाणें किंमत Script: Devanagari Meaning Related Words जिन्नसाची उपयोगाप्रमाणें किंमत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वस्तूची तिच्या उपयोगाप्रमाणें किंमत ठरणें. एखादी वस्तु स्वभावतः फार मौल्यवान असली तरी तिचा योग्य उपयोग करून घेणारा नसल्यास ती काडीमोल होते. प्रतिकूल परिस्थितीत उत्तम वस्तूचेहि चीज होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP