Dictionaries | References

जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या

   
Script: Devanagari

जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या     

निरनिराळे लोक एकच प्रकारच्या गोष्‍टीबद्दल निरनिराळ्या प्रकारांनी बोलतात. सर्वच लोक एकाच गोष्‍टीकडे सारख्याच दृष्‍टीने पाहात नाहीत व त्‍यांचे त्‍या गोष्‍टीबद्दल एकाच प्रकारचे मत बनत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP