Dictionaries | References

जिव्हा

   
Script: Devanagari

जिव्हा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
जिव्हा हातीं धरणें To be vehemently abusive, incessantly prating, or a gluttonus eater. जिव्हेला आढावेढा असणें g. of s. To suffer restraint of speech. For other phrases see the derivative जीभ.

जिव्हा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The tongue.
जिव्हा वांकडी पडणें   Have a lapsus linguæ, to utter inadvertently.
जिव्हा विटाळणें   To befoul one's tongue (as by giving abuse &c.) To speak a word (in intercession, recommendation, &c.)
जिव्हा हातीं धरणें   To be vehemently abusive, incessantly prating, or a gluttonous eater.

जिव्हा     

ना.  जीभ , रसनेंद्रिय , स्वादेंद्रिय ;
ना.  रसना , वाणी .

जिव्हा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जीभ

जिव्हा     

 स्त्री. १ जीभ ; रसनेंद्रिय . जगामध्यें जगमित्र। जिव्हेपासीं आहे सूत्र । - दा १९ . २ . १९ . २ ( ल . ) अग्नीची ज्वाळा . ३ जिभेच्या आकाराची वस्तु . [ सं . जिह्वा ] ( वाप्र . )
वाप्र . जिव्हेस टाचा देणें . १ न खाणें . २ इंद्रियदमन करणेम . ३ न बोलणें .
०खाणें   रागानें , त्वेषानें जीभ चावणें .
०वांकडी   १ गैरसावधपणानें बोलणें . २ अर्धांगवायूनें जीभ लटकी पडणें .
पडणें   १ गैरसावधपणानें बोलणें . २ अर्धांगवायूनें जीभ लटकी पडणें .
०विटाळणें   १ जिव्हेचें रसज्ञान नष्ट करणें . ३ नालायक , वाईट मनुष्याची एखाद्याला शिफारस करणें , मध्यस्थी करणें .
०हातीं   १ फार शिवीगाळ करणें . २ अतिशय बरळणें . ३ अधाशीपणानें खाणें . जिव्हेला आढावेढा असणें - बोलण्याची मनाई , आडकाठी असणें ; बोलण्याला आडपडदा असणें ; इतर वाकप्रचारासाठीं जीभ पहा . सामाशब्द - जिव्हाग्र - न . १ जिव्हेचा शेंडा , टोंक . २ ( चुकीनें ) जिव्हार . ती काठी त्याचे जिव्हाग्रीं आहे . जिव्हाछेद - पु . जीभ कापणें . ( खरेपणा सिध्द करण्यासाठीं योजितात ).
धरणें   १ फार शिवीगाळ करणें . २ अतिशय बरळणें . ३ अधाशीपणानें खाणें . जिव्हेला आढावेढा असणें - बोलण्याची मनाई , आडकाठी असणें ; बोलण्याला आडपडदा असणें ; इतर वाकप्रचारासाठीं जीभ पहा . सामाशब्द - जिव्हाग्र - न . १ जिव्हेचा शेंडा , टोंक . २ ( चुकीनें ) जिव्हार . ती काठी त्याचे जिव्हाग्रीं आहे . जिव्हाछेद - पु . जीभ कापणें . ( खरेपणा सिध्द करण्यासाठीं योजितात ).
०दंश  पु. ( जिभेला झोंबणारें , चटका बसणारें ) तोंडीलावणें . आणि राखेहूनि कोरडे । आंत बाहेरी येके पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहुतया । - ज्ञा १७ . १४४ . [ सं . ]
०दोष  पु. १ भाषणांतील दोष . २ जिभेंतील दोष ; अडखळणें .
०मूलीय वि.  क , ख वर्णोपूर्वीचा विसर्गोच्चार . याची अर्धविसर्गपूर्वक ककार अशी व्याख्या केली आहे . उदा० अन्त : करण ; दु : ख इ
००रूढ वि.  वाटेल तेव्हां पाठ म्हणून दाखवितां येणारा ; जिव्हाग्रीं असणारा ; सदांसिध्द ; अगदीं तयार .
०रोग  पु. १ जिभेवरील सूज , फोड . २ ( सामा . ) जिभेला झालेला रोग .
०स्तंभवात  पु. जिभेचा अवष्टंम ; जीभ लुली पडणें . जिव्हेचा जड - वि . १ स्पष्ट , पूर्ण शब्दोच्चार करावयास असमर्थ ; बोलण्यांत खोड असणारा . २ अबोल्या ; फार बोलावयास नको असा .

जिव्हा     

जिव्हा खाणें
रागाने जीभ चावणें
दांतओठ खाणें
दुसर्‍याबद्दल मनांत जळफळणें
चरफडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP