Dictionaries | References ज जीभ खाई, पडजीभ वाट पाही Script: Devanagari Meaning Related Words जीभ खाई, पडजीभ वाट पाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिभेने एखादा पदार्थ खाल्ला जात असतां पडजिभेला तो घशापर्यंत येईतो वाट पाहावी लागते. एकाच कामात दोन सहकारी असले तरी एक पुढे व एक पाठीमागे असे करावेच लागते. तु०-एका घोड्यावर दोघेजण बसले असतां एक पुढे, एक मागे असे होणारच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP