Dictionaries | References ज जेथें विश्र्वास, तेथें करावा वास Script: Devanagari Meaning Related Words जेथें विश्र्वास, तेथें करावा वास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या मनुष्यावर आपला विश्र्वास असेल त्याच्याच घरी राहाणें योग्य होय. ज्यावर आपला भरवंसा नाही त्याचा आश्रय करण्यात काही अर्थ नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP