Dictionaries | References ज जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ Script: Devanagari See also: जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्काळ Meaning Related Words जेथें शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य फार बडबड्या असतो त्याची अक्क्ल बहुधा तुटपुंजी असून त्याचे ज्ञान वरवरचे असते. जो खरा बुद्धिवान असतो तो शांत असून फार गडबड न करतां जे करावयाचे ते शांतपणें करतो. तु०-जथ बुद्धि तथें शांति. A flow of words is no proof of wisdom. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP