Dictionaries | References ज जेथें संशय वचका, तेथें दोष पका Script: Devanagari Meaning Related Words जेथें संशय वचका, तेथें दोष पका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य संशयित मुद्रेने पाहात असतो, भयभीतपणें किंवा भीतभीत वागत असतो त्याने काहीतरी अपराध केला असला पाहिजे ही गोष्ट निश्र्चितपणें समजावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP