Dictionaries | References ज जेथे दृष्टि, तेथें सृष्टि Script: Devanagari Meaning Related Words जेथे दृष्टि, तेथें सृष्टि मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य जर डोळे उघडून पाहील तर त्याला अनेक चमत्कार दृष्टीस पडतील, जर त्याने डोळे मिटून ठेवले किंवा त्याला नीट निरीक्षण करण्याची शक्ति नसली तर त्याला काहीच दिसून येणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP