Dictionaries | References

जेथे नगार्‍याची घाई, तेथे टिमकी तुझें काई

   
Script: Devanagari

जेथे नगार्‍याची घाई, तेथे टिमकी तुझें काई     

नगार्‍याचाच मोठमोठा व जलद आवाज होत असतां टिमकीचा आवाज कोणाला ऐकूं येणार? जेथे मोठमोठ्या माणसांची गडबड व धांदल चाललेली असेल, तेथे लहानसान माणसांची दाद कसची लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP