Dictionaries | References

जेवणाच्या वेळीं हरहर महादेव! लढाईच्या वेळी हरहर महादेव!

   
Script: Devanagari

जेवणाच्या वेळीं हरहर महादेव! लढाईच्या वेळी हरहर महादेव!     

(वांय.) या दोन्ही परस्‍परविरूद्ध प्रसंगी घोष एकच असला तरी त्‍यामुळे मिळणारी स्‍फूर्ति वेगवेगळ्या प्रकारची असते. वचन एकच पण परिणाम भिन्न.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP