Dictionaries | References ज जेवण Script: Devanagari Meaning Related Words जेवण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयच्याय मंगल कार्याक वा बर्या प्रसंगार घरच्यांक आनी इश्टांक खावपाजेवपाक आपोवपाची कृती. Ex. ताणें आयज सगल्यांक जेवणाक आपयल्यात. HYPONYMY:बोवाळाची पार्टी ONTOLOGY:सामाजिक कार्य (Social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मेजवानीWordnet:asmপ্রীতিভোজ bdपार्टि benপ্রীতিভোজ gujજમણવાર hinप्रीतिभोज kanಭೋಜನಕೂಟ kasدعوَت malസദ്യ marसहभोजन nepप्रीतिभोज oriପ୍ରୀତିଭୋଜନ panਪ੍ਰੀਤੀਭੋਜ sanसंभोजनम् telవిందు urdدعوت , کھانے کے لئے بلانا , پارٹی , , ضیافت noun जेवण जेवपाची क्रिया Ex. जेवण जेवन तो विसव घेवपाक गेलो HYPONYMY:जेवण एकाहार रातचें जेवण पारणें ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्न ग्रहणWordnet:asmআহাৰ bdओंखाम जानाय benভোজন gujભોજન hinभोजन kanಭೋಜನಮಾಡುವುದು kasکھٮ۪ن malഭക്ഷണം mniꯆꯥꯛ꯭ꯆꯥꯕ nepभोजन oriଭୋଜନ panਭੋਜਨ sanभोजनम् tamஉணவு telభోంచేయుట urdکھانا , طعام noun थरावीक वेळार दिसाक दोन फावट घेतिल्लो पूर्ण आहार Ex. तो देवाक नेवेद्य दाखयले उपरांत जेवण जेवता/ जेवण तयार आसा HYPONYMY:उंडी अल्पाहार जेवणाचें प्रमाण पत डोसा खिचडी शेळें जेवण पुलाव अतीजेवण विखबादा थाळी रातचें जेवण दनपारचें जेवण जेवण ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्नWordnet:asmঅন্ন bdआदार benভোজন gujભોજન hinभोजन kanಊಟ kasبَتہٕ کھٮ۪ن غزا malഭോജനം marजेवण mniꯆꯥꯛ nepभोजन oriଭୋଜନ panਰੋਟੀ tamசாப்பாடு telభోజనం urdکھانا , غذا , روٹی , ڈائٹ noun सदांचें जेवण Ex. खूबच गरिबीक लागून ताका जेवण लेगीत मेळना ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরোজকার সাধারণ খাবার kasروٗزی oriଖୋରାକ urdروزی See : जेवणावळ जेवण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Making a meal. v जेव, कर. 2 A meal, the food served. जेवण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Making a meal. A meal, the food served. जेवण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अन्नसेवन , उदरभरण , खाणे , थाळी , पोटपूजा , भोजन , वाढलेले ताट . जेवण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ Ex. जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात HYPONYMY:खिचडी घास पुलाव हविष्यान्न डोसा आहार थाळी पथ्य शिदोरी रात्रीचे जेवण विषारीपदार्थ अल्प आहार इच्छाभोजन शिळावळ दुपारचे जेवण अधिभोजन ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्न भोजन भोजWordnet:asmঅন্ন bdआदार benভোজন gujભોજન hinभोजन kanಊಟ kasبَتہٕ کھٮ۪ن غزا kokजेवण malഭോജനം mniꯆꯥꯛ nepभोजन oriଭୋଜନ panਰੋਟੀ tamசாப்பாடு telభోజనం urdکھانا , غذا , روٹی , ڈائٹ noun अन्न भक्षण करण्याचा व्यापार Ex. जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला HYPONYMY:सहभोजन पारणे एकाहार रात्रीचे जेवण ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भोजनWordnet:asmআহাৰ bdओंखाम जानाय benভোজন gujભોજન hinभोजन kanಭೋಜನಮಾಡುವುದು kasکھٮ۪ن kokजेवण malഭക്ഷണം mniꯆꯥꯛ꯭ꯆꯥꯕ nepभोजन oriଭୋଜନ panਭੋਜਨ sanभोजनम् tamஉணவு telభోంచేయుట urdکھانا , طعام noun सामान्यपणे एखाद्या सजीवाद्वारे ग्रहण केले जाणारे खाद्य किंवा पेय Ex. हत्ती आणि मुंगीच्या जेवणात खूप अंतर आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भोजन आहार खाणेWordnet:sanआहारः See : स्वयंपाक जेवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ भोजन ; खाणें ; अन्न भक्षण करण्याचा व्यापार . ( क्रि० जेवणें ; करणें ). २ जेवणाचे पदार्थ ; वाढलेलें अन्न . ३ आहार ; खाण्याचें प्रमाण . [ सं . जेमन . पं . जेंउणा ]०कार पु. ( कु . ) श्राध्दाच्या दिवशीं पितरांच्या नांवें जेवावयास बोलाविलेला मनुष्य ( हा शब्द ब्राह्मणेतरांत रूढ आहे ).०खाण जेवणें खाणें - न . १ अन्न ; खाद्य ; खाण्याचे पदार्थ . २ ( सामा . ) भोजन ; खाणें . त्याच्या घरीं जेवण्याखाण्याची सोई नाहीं ३ खाण्यापिण्याचा व्यापार . आमचें जेवणखाण आटपेतों अजून चार घटका लागतील .०घर न. १ ( कों . ) घरांतील भोजनाची जागा ; स्वयंपाकघर . ती जेवणघरांत गेली - बाळ . २ हॉटेल ; खाणावळ , सन १८५३ सालीं मुंबईस हिंदूंच्या फराळाच्या दुकानांस जेवणघर म्हणत असत .०रात्र स्त्री. ( व . ) जेवणाची वेळ होण्याइतकी रात्र ; सुमारें ८।९ वाजण्याची वेळ . जेवणवेळ पहा .०वत न. जेवण्याच्या उपयोगाचें पान ( केळ वगैरेचें ). केळीची डांग मोठी असली तर चांगलीं पांच जेवणवतें होतात . [ जेवण + पत्र ]०वार पु. ज्या दिवशीं उपवास करावयाचा नसतो असा दिवस , तिथि . [ जेवण + वार ]०वेळ स्त्री. भोजनकाल . थोरली जेवण वेळ = रात्रीं ९ वाजतां धाकली जेवण वेळ = सकाळीं ७ वाजतां . जेवणाईत - पु . १ जेवणारा माणूस २ पंगतीस घेतलेला आश्रित . जेवणावळ - स्त्री . १ मेजवानी ; भोजनसमारंभ . ( क्रि० करणें ). २ जेवण्यावद्दलचा खर्च . ३ ( मुंबईस , जुन्या काळीं ) जेवणघर ; खाणावळ ; हॉटेल . [ जेवणें ] जेवण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवण आणि भांडण परभारें गोडदुसर्यावर जर खर्च पडत असेल, तर चांगले चमचमीत जेवण करण्याला हरकत नाहीतसेच ज्यामध्ये आपला हितसंबंध नाही असे चाललेले भांडण दुरून पाहण्यास काही हरकत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP