Dictionaries | References

जेवता गण

   
Script: Devanagari

जेवता गण     

केवळ जेवण्याच्या कामाचा माणूस
केवळ खूप खाणारा
मोठा आहार असणारा
खूप खादाड.
फुकटखाऊ
भोजनभाऊ
केवळ खाण्यास काळ
खाऊन रिकामटेकडा बसणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP