Dictionaries | References ज जेवत्याची खूण वाढिता जाणें Script: Devanagari Meaning Related Words जेवत्याची खूण वाढिता जाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेवणारा मनुष्य कसा आहे किंवा त्यास काय आवडते, त्यास काय पाहिजे असते, या गोष्टी त्याला वाढणार्या मनुष्यास चटकन माहीत होतात, तशा इतरांस कळत नाही. एखाद्याचे वर्म त्याच्याशी ज्याचा संबंध येतो त्यालाच कळते. ‘बहिणी म्हणे येथे केले ते आपण। जेवत्याची खूण वाढिता जाणें।।’ -ब १४६.६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP