Dictionaries | References

जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा

   
Script: Devanagari

जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा     

जे लोक देवदर्शनास जातात ते सर्वच काही साधु नसतात. देवदर्शन घेणे हे एकच केवळ साधुत्‍वाचे लक्षण नव्हे व देवदर्शनास जाण्याच्या लोकांतहि अनेक लबाड लोक असण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP