Dictionaries | References

जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो

   
Script: Devanagari

जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्‍मा असतो     

ज्‍याची परमेश्र्वराच्या ठिकाणी श्रद्धा असते तो धर्मास अनुसरून चालतो
श्रद्धावान्‌ मनुष्‍य धर्मनिष्‍ठ असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP