Dictionaries | References

जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय?

   
Script: Devanagari

जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय?     

जो नुसता बडबड करतो त्‍याच्या हातून प्रत्‍यक्ष कृति काही एक होत नाही. उदा०- जे ढग नुसते गडगडतात त्‍यांचेपासून पाऊस पडत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP