Dictionaries | References

ज्यांफिशानी

   
Script: Devanagari
See also:  जानफिशानी

ज्यांफिशानी     

 स्त्री. निष्ठा ; तत्परता ; अतिशय उत्साह ; प्राणार्पण ; आत्मयज्ञ . ' याजवर मी उत्तर केलें नोकर खाविंदाचे कामावर ज्यांफिशानी करून चाकरी करितों .' - रा ७ . १५७ . ( अर . जानफिशानी = उत्साह ; अत्यंत तत्परता ; आत्मयज्ञ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP