Dictionaries | References ज ज्याचा Script: Devanagari Meaning Related Words ज्याचा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ज्याचा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro Whose, of which. ज्याचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो संबंधी सर्वनामाचें षष्टीचें पुल्लिंगी एकवचनी रूप .०तो एकएकटा ; प्रत्येक माणूस ; स्वतंत्र . ज्याचा तो पडला शहाणा , मग दुसर्यांनीं काय शिकवावें ?०त्याला सर्वांना प्रत्येकाला . ज्याची त्याला काळजी पाहिजे , दुसरा किती पाहील ? ज्याचें नांव तें - अगदीं ; मुळींच ; बिलकूल . तिला लग्नाबद्दल मीं पुष्कळ गळ घालू पाहिली ... ... पण ज्याचें नांव तें , हिचें एकच उत्तर . - मूक . ज्यांत त्यांत - प्रत्येक कामांत , प्रकरणांत . ज्यांत त्यांत तोंड घालणें बरें नाहीं . म्ह० ज्याचें करावें बरें तो म्हणतो . माझेंच खरें = उपकारकर्त्यानें सांगितलेली आपल्या हिताची गोष्ट न ऐकणें . Related Words ज्याचा हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार। ज्याचा जो व्यापार तो त्यांनींच करावा मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥ पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥ म्हशी आसिल्ल्याक उठाबशी आसात खिस्ती दीक्षित आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट कोकाट्या कोळसां बाभळीस कांटा लावणें रावणानें झवलेला व कुंभकर्णानें काढलेला मनोत्साह युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा॥ आत्मसंतुष्ट आपरुपी अटकळीचा फात्या (पढणें) असत्कारीत अस्त न झालेला अस्ताजवळचा खांदोली कानतुटका उडाणवीर कृतिशील विपक्वद्रव प्रसाधन साहित्य प्राणवायू स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला लघुउद्योजक भडक रंगाचा राबाचें पाणी भेदलेला मंदावलेला महिन्याचा पायमोडका पुंगी न राहे उगी छळलेला जयाचा वेधुः तयासी प्राप्ति न भरलेला नष्टांग चुणकळी निबाप्पा टिंबू वियोग ही आठवणीची स्मरणी आहे सशत्रू पोट मोठें, बसूं कोठें शिकारी कुत्रा समन्वयित खर्चक अंतर्गोल खामण्या कांद्याची पात कचडें करीणा करीना क्रीडासाधन घिसघिशा विकसनशील शंक्वाकार खांब शक चालणें सुवेर ना सुतक सोड्याळा बिरबिरीत भटाक पुराण होड, काजीक कुराण होड मोक्ष होणें पाण्यांत राहून मगरांशीं वैर पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये प्लुटोनियम फावडे थोटक न्हाव्याचा उकिरडा कितीहि उकरला तरी केसच सांपडणार न्हाव्याच्या उकिरडयावर केसांचा (मोठा) भार तालव्य वर्ण ठेऊ ढकलचंद ढकलपंच्यांशी ढकलापा ढकल्या वेदनशामक औषध पहिले पाऊल उचलणे पौराणिक वस्तू सकेकरी वागा मळयारि खाता, मामा मळयारि खाता respective अकर्तृक अचिंतित आयुर्विमा अतळ गूढगुंजन खर्चाळू काँक्रिट उदक देणें उदक सोडणें उल्लेखित इकडला तिकडला ईश्र्वराघरचा प्राणि ऊठरे चोटा, झव पाव्हण्या एक नाहीं धड, गुबड्यापासून जड हवायंत्र Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP