Dictionaries | References

ज्‍याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें

   
Script: Devanagari

ज्‍याचा अंत गोड, तें चांगलेंच असतें     

ज्‍याचा शेवट गोड होतो ते सर्वच चांगले वाटते. परिणामावरून गोष्‍टीची परीक्षा करणें. तु०-All is well that ends well.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP