Dictionaries | References ज ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें Script: Devanagari Meaning Related Words ज्याचें अन्न खावें, त्याचें कल्याण चिंतावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो आपणास आश्रय देतो त्याचे नेहमी बरे चिंतीत राहणे हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. तु०-ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याचे खावे अन्न त्याचे पाहू नये उण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP