Dictionaries | References

ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला

   
Script: Devanagari

ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला     

ज्‍याचे काम त्‍याच्याकडून करून घ्‍यावे. प्रत्‍येकाला त्‍याच्या योग्‍यतेनुरूप काम मिळते. गाढवाच्या वाट्यास ओझे वाहण्याचेच काम यावयाचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP