Dictionaries | References

झकवणे

   
Script: Devanagari
See also:  झकविणें

झकवणे     

उ.क्रि.  १ दिपविणें ; मोहून टाकणें . २ ( ल . ) चकविणें ; भुलविणें ; नादी लावून झुलविणें ; फसविणें . साचचि तुटलेआ कणवा } तुम्ही लटकें न झकवा । - ऋ १०२ . तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा । - ज्ञा १ . २३२ . [ झकणें प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP