Dictionaries | References

झक्कत

   
Script: Devanagari
See also:  झकत

झक्कत     

क्रि.वि.  अवश्य , आपल्या आपण , झक मारीत , नाइलाजाने , हातापाया पडत .

झक्कत     

क्रि.वि.  अवश्य ; निरुपायास्तव ; झकमारीत ; चुंबीत ; आपोआप . हा शब्द सर्व क्रियापदांचा गुण दाखवितो आणि पुरुष व वस्तु यांस लागतो . झक पहा . [ झक ; सं . धकित - धिगर्येधकित - झकित - झकत . - रा भाअ १८३४ . ] म्ह० नाक दाबलें म्हणजे झकत तोंड उघडेल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP